Ebook: विज्ञानाचा ब्रम्हर्षी--डॉ. निकोल टेस्ला
Author: Jitendra Rangankar, Mihir Nagarkar, Shantanu Natu
- Tags: Biography & Autobiography, Science, Nonfiction, BIO015000, SCI000000
- Year: 2021
- Publisher: Lotus Publications Pvt. Ltd.
- Language: Marathi
- epub
आपले आजचे जीवन अधिक सुखावह करणार्या आधुनिक तंत्रज्ञानाचा जर मागोवा काढला तर त्याचे मूळ, अलौकिक बुद्धीमत्तेचे शास्त्रज्ञ डॉ. निकोल टेसला यांच्या संशोधनात आणि त्यांनी लावलेल्या विविध शोधांमध्ये आहे. अभियंता, संशोधक, वैज्ञानिक, भौतिकशास्त्रज्ञ, क्रांतीकारी बदल घडवणारा, दूरदर्शी, भविष्यवादी ही बिरुदावली मानवजातीच्या विकासासाठी या महान वैज्ञानिकाने केलेल्या कार्याचे आणि योगदानाचे वर्णन करण्यास कमी पडेल.
डॉ. टेसला यांच्या नावे सुमारे ७०० हून अधिक संशोधनांचे पेटंट आहेत, त्या व्यतिरिक्त त्यांच्या इतर अनेक शोधांचा उपयोग सामान्य माणसाला पण व्हावा या उद्देशाने त्यांनी त्या शोधांचे पेटंटही काढले नाही. त्यांचे अनेक...
Download the book विज्ञानाचा ब्रम्हर्षी--डॉ. निकोल टेस्ला for free or read online
Continue reading on any device:
Last viewed books
Related books
{related-news}
Comments (0)